परख हा १९६० चा भारतीय हिंदी चित्रपट आहे, जो प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलील चौधरी यांच्या कथेवर आधारित आहे, व बिमल रॉय दिग्दर्शित यांची भारतीय लोकशाहीच्या सुरुवातीच्या काळात एक व्यंग्यात्मक दृष्टीक्षेप टाकतो. या चित्रपटासाठी बिमल रॉय यांना फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. यात साधना आणि बसंत चौधरी यांनी प्रमुख काम केले. या चित्रपटाला सलील चौधरी यांचे संगीत आहे, ज्यात लता मंगेशकरचा प्रसिद्ध "ओ सजना बरखा बहार आई" हे गाणे गायले आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर "सेमी-हिट" ठरला.
परख (चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.