मेरे मेहबूब

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मेरे मेहबूब हा १९६३ चा हरनाम सिंग रवैल दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे आणि त्यात अशोक कुमार, राजेंद्र कुमार, साधना, निम्मी, प्राण, जॉनी वॉकर आणि अमीता यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि १९६३ मध्ये बॉक्स ऑफिसवर पहिला क्रमांक पटकावला. हा एक मुस्लिम सामाजिक चित्रपट आहे व त्याला अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ आणि पारंपारिक लखनौची पार्श्वभूमी आहे. "मेरे मेहबूब तुझे मेरे" हे सुप्रसिद्ध गाणे विद्यापीठाच्या सभागृहात चित्रित झाले असून एक-दोन ठिकाणी विद्यापीठाचे दर्शन घडते. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात प्रसिद्ध निवासी हॉल आणि संबंधित "व्हिक्टोरिया गेट" घड्याळाचा टॉवर दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →