नेफर्टिटी एरलाइन्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

नेफर्टिटी एरलाइन्स, किंवा नेफर्टिटी एव्हिएशन म्हणून एक अल्पायुषी विमानवाहतूक कंपनी होती. ही कंपनी १९८० ते१९८२ पर्यंत सक्रिय होती. इजिप्तएरला वाहतूक करण्याची परवानगी नसणाऱ्या कैरो-तेल अवीव मार्गावर ही कंपनी भाड्याने विमाने पुरवायची. आता या मार्गावर एर सिनाई सेवा देते.

इजिप्तमधील माजी मानद समुपदेशक एल्हमी एल्झायत यांना इजिप्त आणि इस्रायल दरम्यान पर्यटन प्रस्थापित करण्यात मदत करण्याचे श्रेय दिले जाते. आणि ही उड्डाणे इस्रायली-इजिप्शियन संबंध प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →