नेदरलँड्स क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५

नेदरलँड्स क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये [[बांगलादेश क्रिकेट संघ]ाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने होते. भारताविरुद्धची घरची मालिका पुढे ढकलल्यानंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने २०२५ आशिया चषक स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघाच्या तयारीचा भाग म्हणून ही मालिका आयोजित केली. सर्व सामने सिलहटमध्ये आयोजित करण्यात आले. द्विपक्षीय मालिकेसाठी नेदरलँड्सचा हा पहिलाच बांगलादेश दौरा होता. ऑगस्ट २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →