अमेरिका महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२५

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अमेरिका महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२५

अमेरिका महिला क्रिकेट संघाने जून २०२५ मध्ये नेदरलँड्स महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. या दौऱ्यात पाच महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळविण्यात आले.

एप्रिल २०२५ मध्ये रॉयल डच क्रिकेट असोसिएशनने या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले. या दोन संघांदरम्यान खेळविण्यात आलेली ही पहिली द्विपक्षीय महिला आंतरराष्ट्रीय टी२० मालिका होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →