२०२५ नेपाळ महिला तिरंगी मालिका ही एक क्रिकेट मालिका होती जी नेपाळमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली. नेपाळ, नेदरलँड्स आणि थायलंड क्रिकेट संघांचा समावेश असलेली ही त्रिदेशीय मालिका होती, ज्यामध्ये सामने ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळले गेले. नेपाळने आयोजित केलेली ही पहिली महिला तिरंगी आंतरराष्ट्रीय मालिका होती. सर्व सामने कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानवर खेळले गेले. ही स्पर्धा ट्रिपल राउंड-रॉबिन स्वरूपात खेळवण्यात आली. या मालिकेदरम्यान नेपाळ आणि नेदरलँड्स महिलांच्या टी२०आ मध्ये प्रथमच एकमेकांसमोर आले.
थायलंडने स्पर्धा जिंकली.
२०२५ नेपाळ महिला तिरंगी मालिका
या विषयावर तज्ञ बना.