नेपाळ महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे आणि जून २०२३ मध्ये मलेशियाला पाच ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी दौरा केला. सर्व सामने बांगी येथील यूकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल येथे खेळले गेले. जून २०२२ मध्ये झालेल्या २०२२ एसीसी महिला टी-२० चॅम्पियनशिप स्पर्धेनंतर नेपाळच्या महिलांसाठी हे पहिले आंतरराष्ट्रीय सामने होते.
नेपाळने मालिका ३-२ ने जिंकली.
नेपाळ महिला क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२३
या विषयातील रहस्ये उलगडा.