२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी ऑगस्ट २०२३ मध्ये मलेशियामध्ये झाली. सहभागी संघ यजमान मलेशियासह हाँगकाँग, कुवेत आणि नेपाळ होते. सर्व सामने क्लांग येथील बाय्युमास ओव्हल येथे खेळले गेले. २०२३ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी सर्व चार संघांच्या तयारीचा भाग ही स्पर्धा होती.
नेपाळने अंतिम फेरीत हाँगकाँगचा डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार १३ धावांनी पराभव करून स्पर्धा जिंकली.
२०२३ मलेशिया महिला चौरंगी मालिका
यामागील विज्ञान आणि इतिहास.