२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०२४ मलेशिया ओपन टी-२० चॅम्पियनशिप ही ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मार्च २०२४ मध्ये मलेशियामध्ये झाली. मलेशिया, बहरैन, कुवैत, टांझानिया आणि वानुआतु या पुरुषांच्या राष्ट्रीय संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. २०२४ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग प्ले-ऑफ स्पर्धेत भाग घेतल्यानंतर सर्व पाच संघ या टी२०आ स्पर्धेत खेळण्यासाठी मलेशियामध्ये राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →