२०२५ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब (हाँग काँग)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०२५ हाँग काँग क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग ब ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील गट ब सामन्यांची दुसरी फेरी होती, ही क्रिकेट स्पर्धा २०२७ क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता मार्गाचा भाग आहे. ६ ते १६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत क्रिकेट हाँग काँग, चीनने या स्पर्धेचे आयोजन केले होते, सर्व सामन्यांना लिस्ट अ दर्जा होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →