नेदरलँड्स क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (कतारमध्ये), २०२१-२२

थोडक्यात पण महत्त्वाचे.

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (कतारमध्ये), २०२१-२२

नेदरलँड्स क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ मध्ये कतारचा दौरा केला. कतारमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानवर झाले.

अफगाणिस्तानने तिन्ही सामने जिंकत मालिका ३-० ने पटकावली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →