अफगाणिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. एकदिवसीय सामने चितगाव आणि ट्वेंटी२० सामने ढाका मध्ये झाले.
बांगलादेशने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आणि ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.