निरूपमा राव या भारताच्या भारतीय विदेश सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत. त्या अमेरिकेत भारताच्या राजदूत होत्या त्यांनी भारताच्या परराष्ट्र सचिवपदीही त्या कार्यरत होत्या. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या त्या केवळ दुसऱ्या महिला आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्तापदावर नेमणूक झालेल्या त्या पहिल्या महिला असून त्या श्रीलंकेतील पहिल्या महिला हाय कमिशनर होत्या. जगातल्या सर्वात प्रभावी १०० महिलांपैकी एक म्हणून त्यांचा नामोल्लेख होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निरुपमा राव
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!