नयना लाल किडवाई

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नयना लाल किडवाई

नयना लाल किडवाई (१६ एप्रिल, १९५७, कलकत्ता - हयात) या प्रभावशाली कॉर्पोरेट महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे वडील सुरिंदर लाल एका प्रसिद्ध विमा कंपनीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. किडवाई यांचे आजोबा करमचंद थापर हे थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आहेत.

नयना लाल किडवाई यांचा जन्म १६ एप्रिल १९५७ रोजी झाला. किडवाई यांची बहीण नोनिता लाल कुरेशी या १९८९ च्या अर्जुन पुरस्कार विजेती आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →