मोहसीना किडवई

या विषयावर तज्ञ बना.

मोहसीना किडवई

मोहसीना किडवई (१ जानेवारी, १९३२ - ८ एप्रिल, २०२६) या उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एक भारतीय राजकारणी आणि माजी केंद्रीय मंत्री आणि संसदपटू होत्या. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळत केंद्रीय मंत्री म्हणून काम केले.

त्या उत्तर प्रदेशातील मेरठ मतदारसंघातून ६ व्या लोकसभेवर निवडून आल्या होत्या आणि त्यांनी ७ व्या आणि ८ व्या लोकसभेतही ही जागा राखली होती. त्यांनी २००४ ते २०१६ दरम्यान छत्तीसगडमधून राज्यसभेच्या सदस्या म्हणूनही काम केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →