शेरीन भान ( २० ऑगस्ट, इ.स. १९७६) या भारतीय वार्ताहर आणि वृत्तनिवेदिका आहेत. सीएनबीसी टीव्ही १८ (CNBC-TV18) या दूरदर्शन वाहिनीच्या व्यवस्थापकीय संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. उदयन मुखर्जी यांच्यानंतर १ सप्टेंबर २०१३ पासून शिरीन यांनी हा पदभार स्वीकारला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शेरीन भान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.