मल्लिका श्रीनिवासन (१९५९ - हयात) या ट्रॅक्टर अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड या १९६० साली स्थापन झालेल्या आणि ट्रॅक्टरशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या चेन्नई येथील संस्थेच्या अध्यक्षा आणि चीफ एक्झिक्युटिव्ह अधिकारी आहेत. एजीसीओ कॉर्पोरेशन या अमेरिकास्थित संस्थेच्या तसेच टाटा स्टील आणि टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड या संस्थेच्या समिती सदस्या आहेत. इंडियन स्कूल ऑफ मॅनेजमेंट हैद्राबाद, भारतीय प्रौद्योगिकी संस्था, चेन्नई आणि भारतीदासन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, त्रिची या संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या त्या सदस्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मल्लिका श्रीनिवासन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.