अवनी दवडा

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अवनी दवडा या टाटा ग्रुपमधील सर्वात तरुण. मुख्याधिकारी आहेत. टाटा नोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनी यांचा एकत्रित प्रकल्प असलेल्या टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने दवडा यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत भारतभरात ७० दुकाने उघडली आहेतयांचा समावेश फॉर्च्युन अँड फूड अँड वाइन्सच्या २०१४ च्या '२५ मोस्ट इनोवेटिव्ह विमेन इन फूड अँड ड्रिक या यादीत समाविष्ट आहे. या यादीतील त्या एकट्या भारतीय आहेत. बिझनेस वर्ल्डच्या मार्च २०१४ च्या सी-स्वीड विमेन मध्ये त्यांचा उल्लेख आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →