नाना पाटेकर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

नाना पाटेकर

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर (१ जानेवारी, १९५१; मुरुड-जंजिरा - हयात) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे.

नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →