सुनीता नारायण या भारतीय पर्यावरणवादी, लेखिका आणि राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
२०१६ मध्ये त्यांचे नाव टाईम मॅगेझीनच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींची यादीमध्ये दिले होते.
त्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायराँन्मेन्ट या संस्थेच्या संचालिका तसेच ‘डाऊन टु अर्थ’ मासिकाच्या संपादक आहेत. सेंटर फॉर एनव्हायराॅन्मेन्टल कम्युनिकेशनच्याही त्या संचालिका आहेत.
सुनीता नारायण
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.