मिराई चॅटर्जी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मिराई चटर्जी या भारतीय समाजसेविका आहेत. त्या सेवा (SEWA) या अहमदाबाद येथील महिलांच्या स्वयंरोजगार संघटनेचे काम करतात.राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून जून २०१० मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे.

गेली ३० वर्षे भारतातील अनौपचारिक क्षेत्रातील स्त्रियांचे आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता सुधारण्याच्या दृष्टीने त्या कार्यरत आहेत.लिंगसमभाव,शिक्षण आणि स्वच्छता याचे महत्त्व समाजाला समजावून सांगण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →