निरंजन शाह मैदान (पूर्वीचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान) हे खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते. हे मैदान भारतातील गुजरात राज्यातील राजकोट येथे आहे. हे गुजरातचे पहिले सौर सुसज्ज असे मैदान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निरंजन शाह स्टेडियम
या विषयातील रहस्ये उलगडा.