लँकेस्टर पार्क

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लँकेस्टर पार्क (पूर्वीचे ए.एम.आय. स्टेडियम, जेड स्टेडियम) हे न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरात वसलेले एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट, रग्बी व फुटबॉलसाठी वापरण्यात येत असे.

२०११ रग्बी विश्वचषकातील काही सामने या मैदानावर खेळविण्यात येणार होते परंतु भीषण भूकंपाने हे सामने इथे होऊ शकले नव्हते. तर १० जानेवारी १९३० रोजी न्यू झीलंड क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यामध्ये पहिला कसोटी सामना इथे झाला.

भूकंपामुळे नुकसान झाल्यावर २०१९ मध्ये हे स्टेडियम पूर्णपणे पाडून टाकण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →