सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क हे अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर २२ मे २०१० रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना न्यू झीलंड व श्रीलंका मध्ये खेळवला गेला तर १३ सप्टेंबर २०१९ रोजी अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

हे मैदान अमेरिकेतील आयसीसी मान्यताप्राप्त एकमेव क्रिकेट मैदान आहे. ह्या मैदानावर रग्बी तसेच फुटबॉलचे सामने देखील होतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →