कॅरिसब्रुक्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

कॅरिसब्रुक्स हे न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

११ मार्च १९५५ रोजी न्यू झीलंड आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. ३० मार्च १९७४ला न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाने या मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

ह्या मैदानावर महिला कसोटी आणि महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →