सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान हे वेल्सच्या स्वॉन्झी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१३ जुलै १९७३ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय XI मध्ये या मैदानावर एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →