डीन पार्क क्रिकेट मैदान

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

डीन पार्क मैदान हे इंग्लंडच्या डॉर्सेट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर खेळविण्यात आला होता, जो की या मैदानावरचा खेळवला गेलेला पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →