काउंटी क्रिकेट मैदान (होव)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

काउंटी क्रिकेट मैदान, होव हे इंग्लंडच्या होव शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९९९ क्रिकेट विश्वचषकात भारत वि दक्षिण आफ्रिका असा एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या मैदानावर झाला. तर १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला सुद्धा एक सामना या मैदानावर झाला. या मैदानावर महिला कसोटी आणि महिला ट्वेंटी२० सामने देखील आयोजित केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →