इलिंग क्रिकेट क्लब मैदान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इलिंग क्रिकेट क्लब मैदान हे इंग्लंडच्या इलिंग शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला. तर १९९३ महिला क्रिकेट विश्वचषकमधील आणखी दोन सामने या मैदानावर खेळविण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →