हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, संक्षिप्त रूप एचपीसीए मैदान, हे हिमाचल प्रदेश, भारत येथील धरमशाला शहरात वसलेले एक क्रिकेटचे मैदान आहे. धरमशाला शहर हे तिबेटच्या दलाई लामा यांचे घर म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
या विषयातील रहस्ये उलगडा.