भारताच्या पुर्वेकडील एक शहर, रांची येथे वसलेले, झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदान, हे जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल म्हणून सुद्धा ओळखले जाते.
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते तसेच झारखंड क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघांचे हे होम ग्राऊंड आहे. जानेवारी २०१३ मध्ये ह्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. हे मैदान भारताच्या सर्वोत्कृष्ट मैदानांपैकी एक आहे.
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम संकुल
थोडक्यात पण महत्त्वाचे.