नव्हासा द्वीप

या विषयातील रहस्ये उलगडा.

नव्हासा द्वीप

नव्हासा द्वीप (इंग्लिश: Navassa Island) हे कॅरिबियन मधील अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ह्या देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ह्या बेटावर हैती देशाने १८०१ सालापासुन आपला संवैधानिक मालकी हक्क असल्याचा दावा केला आहे. ह्या बेटावर लोकवस्ती नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →