नवी मुंबई मेट्रो स्थानकांची यादी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नवी मुंबई मेट्रो स्थानकांची यादी

मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असलेल्या नवी मुंबई शहराला सेवा देणाऱ्या नवी मुंबई मेट्रोच्या सर्व स्थानकांची ही यादी आहे. ही भारतातील १६ वी मेट्रो प्रणाली आहे.

ही मेट्रो सिडकोद्वारे राबविण्यात येत आहे आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी जनतेसाठी खुली करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →