नागपूर मेट्रो स्थानकांची यादी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

नागपूर मेट्रो स्थानकांची यादी

महाराष्ट्रच्या विदर्भ प्रदेशातील नागपूर शहराला सेवा देणाऱ्या नागपूर मेट्रो, जलद वाहतूक प्रणालीच्या सर्व स्थानकांची ही यादी आहे.

नागपूर मेट्रो ही भारतातील १३ वी मेट्रो प्रणाली आहे. ती महा मेट्रोद्वारे बांधली आणि चालवली जाते. त्याचा पहिला भाग ७ मार्च २०१९ रोजी उद्घाटन करण्यात आला आणि ८ मार्च २०१९ रोजी केशरी मार्गिकेसह जनतेसाठी खुला करण्यात आला. २६ जानेवारी २०२० रोजी, अ‍ॅक्वा मार्गिकेचे अंशतः उद्घाटन झाले. नागपूर मेट्रोमध्ये ३७ मेट्रो स्थानके आहेत, ज्यांची एकूण मार्ग लांबी ३८.२ किलोमीटर (२३.७ मैल) आहे. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →