चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड ही केंद्र-राज्य संयुक्त कंपनी आहे जी चेन्नई मेट्रोच्या बांधकाम आणि संचालनाचे काम करते. या कंपनीची स्थापना २००७ मध्ये झाली आणि या कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड तामिळनाडूमधील इतर मेट्रो रेल आणि मोनोरेल प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये देखील सहभागी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →