निळी मार्गिका (लखनौ मेट्रो)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

निळी मार्गिका (लाइन २ ) ( हिंदी :ब्लू लाइन) ही लखनौमधील प्रपुंज जलद परिवहन प्रणाली-लखनौ मेट्रो, यामधली एक मार्गिका आहे. या मार्गिकेला पूर्व-पश्चिम वीथी देखील म्हणतात. या लखनौ चारबाग रेल्वे स्थानक ते वसंत कुंज पर्यंतच्या ११.०९८ किमी लांबीच्या मार्गिकेवर एकूण मेट्रो स्थानके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →