इंदूर मेट्रो ही भारतातील मध्य प्रदेश राज्याच्या इंदूर शहरासाठी निर्माणाधीन जलद परिवहन प्रणाली आहे. हा प्रकल्प १२४ किलोमीटर (७७ मैल) लांबीची आहे. हा प्रकल्प अंदाजे १२,००० कोटी (US$२.६६ अब्ज) खर्च येईल या प्रकल्पचा प्रति किमी खर्च १८२ कोटी असेल आणि एकूण खर्च १५,००० कोटी असेल. ही मेट्रो भूपातळीवर, पुलांवर आणि काही ठिकाणी भूमिगतधावेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इंदूर मेट्रो
या विषयातील रहस्ये उलगडा.