केशरी मार्गिका (भोपाळ मेट्रो)

या विषयावर तज्ञ बना.

केशरी मार्गिका (हिंदी : ऑरेंज लाइन) ही मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील जलद वाहतूक प्रणाली असलेल्या भोपाळ मेट्रोची एक कार्यात्मक मेट्रो मार्गिका आहे. या १४.९९ किमी (९.३१ मैल) लांबीच्या मार्गिकेवर करोंद चौक ते एम्स पर्यंत १६ मेट्रो स्थानके आहेत. सुभाष नगर ते एम्स पर्यंतचा ६.२२ किमी (३.८६ मैल) लांबीचा प्राधान्य विभाग २१ डिसेंबर २०२५ रोजी कार्यान्वित झाला आणि उरलेली मार्गिका सध्या बांधकामाधीन आहे.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →