निळी मार्गिका (भोपाळ मेट्रो)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

निळी मार्गिका ( हिंदी : ब्लू लाईन) ही मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील जलद वाहतूक प्रणाली असलेल्या भोपाळ मेट्रोची एक बांधकामाधीन मेट्रो मार्गिका आहे. या १२.९१५ किमी लांबीच्या मार्गिकेवर भडभडा चौक ते रत्‍नागिरी चौक पर्यंत १३ मेट्रो स्थानके आहेत. भोपाळची निळी मार्गिका पूर्वी लाल मार्गिका म्हणून नियुक्त करण्यात आली होती. या मार्गिकेचे बोगदा पुल स्थाकन (केशरी मार्गिकेसह अदलाबदल) पॅकेज BH-03 चा भाग म्हणून बांधले जाईल.



विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →