लाल मार्गिका (लखनौ मेट्रो)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

लाल मार्गिका (मार्गिका १) (हिंदी : रेड लाइन) ही लखनौमधील प्रपुंज जलद परिवहन प्रणाली-लखनौ मेट्रो, यामधली एक मार्गिका आहे. या २२.८७ किमी च्या मार्गिकेवर चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मुंशी पुलिया पर्यंत एकूण २१ मेट्रो स्थानके आहेत..याला लखनौचा उत्तर-दक्षिण मेट्रो वीथी म्हणूनही ओळखले जाते. लखनौ मेट्रो ट्रेनमध्ये चार डबे आहेत आणि या गाड्यांचा कमाल वेग ९० किमी/ता आहे. हा मार्ग उन्नत आणि भूमिगत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →