मदुराई मेट्रो

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मदुराई मेट्रो तमिळनाडू राज्यातील मदुराई शहरात प्रस्तावित जलद परिवहन प्रणाली आहे. हा प्रकल्प शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या मोठ्या विस्ताराचा भाग आहे, जो तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी संकल्पित केला होता.

मार्च २०२३ मध्ये या प्रकल्पाच्या आवाहालाची रचना करायचा कंत्राट आरवी अससोसिएट्स या कंपनीला देण्यात आला. हा वहाळ जुलै २०२३ पर्यंत तयार करण्यात आला आणि बांधकामाची सुरुवात २०२४ च्या उत्तरार्धात सुरू करायचे नियोजन करण्यात आले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →