तिरुचिरापल्ली मेट्रो किंवा त्रिची मेट्रो ही एक प्रस्तावित जलद वाहतूक प्रणाली आहे. ही प्रणाली तिरुचिरापल्ली, तामिळनाडू या शहरासाठी आहे. सुरुवातीला याच्या जागी तिरुचिरापल्ली मोनोरेल प्रणाली प्रस्तावित करण्यात आली होती. पण व्यवहार्यता अभ्यासानंतर मेट्रो रेल्वे प्रकल्प होण्याची शिफारस करण्यात आली. सुरुवातीच्या प्रस्तावात ४५ किलोमीटर (२८ मैल) च्या दोन लाइनींची शिफारस करण्यात आली होती. यात एकूण ४५ स्थानके मांडली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तिरुचिरापल्ली मेट्रो
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.