गुवाहाटी मेट्रो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गुवाहाटी मेट्रो ही भारतातील आसाममधील गुवाहाटी शहरासाठी प्रस्तावित एक जलद वाहतूक योजना आहे. या प्रणाली योजने अतंर्गत ४ कॉरिडॉर आहेत. गुवाहाटी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ६१.४२ किलोमीटर (३८.१६ मैल) अंतर व्यापतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →