जयपूर मेट्रो स्थानकांची यादी

या विषयावर तज्ञ बना.

जयपूर मेट्रो स्थानकांची यादी

ही जी भारतातील जयपूरला सेवा देणारी जलद वाहतूक व्यवस्था - जयपूर मेट्रो - यामधील सर्व स्थानकांची यादी आहे.

जयपूर मेट्रो ही कोलकाता मेट्रो, दिल्ली मेट्रो, नम्मा मेट्रो, रॅपिड मेट्रो गुरगाव आणि मुंबई मेट्रो नंतर भारतातील सहावी जलद परिवहन मेट्रो सेवा आहे. या प्रणालीचे बांधकाम जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ने राबवले आहे. जयपूर मेट्रोचा पहिला आणि सध्याचा एकमेव विभाग ३ जून २०१५ रोजी गुलाबी मार्गिकेसह उघडण्यात आला. सप्टेंबर २०२० पर्यंत, जयपूर मेट्रोमध्ये ११ मेट्रो स्थानके उघडले होते. या मेट्रोची एकूण मार्ग लांबी ११.६८ किलोमीटर (७.२६ मैल) आहे. .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →