मागाठाणे मेट्रो स्थानक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मागाठाणे मेट्रो स्थानक

मागाठाणे हे भारतातील मुंबई येथील मुंबई मेट्रोच्या लाल मार्गिका ७ च्या उत्तर-दक्षिण मार्गावरील एक उन्नत मेट्रो स्थानक आहे. या मेट्रो स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →