सुरत मेट्रो ही भारतातील गुजरात राज्यातील सुरत महानगर प्रदेशातील सुरतसाठी एक बांधकामाधीन जलद वाहतूक रेल्वे प्रणालीआहे. या प्रणालीत १८ जानेवारी २०२१ पासून ४०.३५ किलोमीटर लांबीचे दोन मार्ग बांधले जात आहेत. हा प्रकल्प डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि यासाठी अंदाजे १२,०२०.३२ कोटी (US$२.६७ अब्ज) खर्च होणार आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सुरत मेट्रो
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.