आग्रा मेट्रो

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

आग्रा मेट्रो

आग्रा मेट्रो ही भारतातील उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक जलद वाहतूक व्यवस्था आहे. ही मेट्रो प्रणाली उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन (UPMRC) च्या मालकीची आणि याच संस्थे द्वारे चालवली जाते. यामध्ये एकूण २९.६५ किलोमीटर (१८.४२ मैल) लांबीच्या आणि २७ स्थानके असलेल्या दोन मेट्रो मार्गिका असतील. आग्रा मेट्रो ही उत्तर प्रदेशातील पाच जलद वाहतूक प्रणालींपैकी एक आहेआहेत. लखनौ मेट्रो, मेरठ मेट्रो, कानपूर मेट्रो आणि नोएडा मेट्रो हे ह्या राज्यातील इतर मेट्रो प्रकल्प आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →