सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)

सोनेरी मार्गिका किंवा मार्गिका ८ ही मुंबई मेट्रोमधील एक प्रस्तावित मार्गिका आहे. ही मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत धावेल. ३५-किलोमीटर (२२ मैल) लांबीची ही मार्गिका उन्नत आणि भूगत मार्गांवर धावेल. निरामनाची किंमत ₹१,५०,००,००,००,००० इतकी असेल असा अंदाज आहे.

महाराष्ट्र सरकारने या मार्गिकेला मान्यता दिली आहे आणि या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको बनवणार आहे. ही मार्गिका मुंबई मेट्रोच्या मार्गिका १ प्रमाणेच सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलमध्ये विकसित केला जाणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →