नवदीप सिंग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नवदीप सिंग (जन्म २४ जानेवारी १९७४) हे भारतीय माजी प्रथम वर्गीय क्रिकेटपटू आहेत. ते आता क्रिकेट पंच म्हणून कार्यरत आहेत. २०१५-१६ रणजी करंडक स्पर्धेमध्ये आणि २०१६-१७ विजय हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →