विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम

महाराष्ट्र, भारतातील नागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे नागपूर-वर्धा रस्त्यावर असलेल्या जामठा या गावी स्थित आहे.

मैदानाचे उद्घाटन २००८ साली झाले आणि शहरातले मुख्य मैदान म्हणून ह्या मैदानाने विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानाची जागा घेतली. नवीन विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची एक अव्वल दर्जाचे मैदान म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्तुती केली आहे.

व्हीसीए स्टेडियम हे विदर्भ आणि मध्य विभाग ह्या संघाचे अनुक्रमे रणजी करंडक आणि दुलीप करंडक स्पर्धांसाठी होम ग्राउंड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →